लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजेश पवार यांना कॅण्डीक व वेडींग फोटोग्राफीचे तीन पुरस्कार - Marathi News | Three Awards for Candice and Wedding Photography by Rajesh Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजेश पवार यांना कॅण्डीक व वेडींग फोटोग्राफीचे तीन पुरस्कार

छायाचित्र स्पर्धेत पिंपळे सौदागर येथील छायाचित्रकार राजेश पवार यांनी दोन गटात तीन बक्षीस मिळवित हॅट्ट्रिक केली आहे. ...

राजोरे येथील ग्रामसेवकाला 700 रुपयांची लाच घेताना अटक - Marathi News | Gramsevak of Rajore arrested for accepting a bribe of Rs. 700 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजोरे येथील ग्रामसेवकाला 700 रुपयांची लाच घेताना अटक

यावल तालुक्यातील राजोरे आणि परसाळे येथील ग्रामसेवक एच.आर.पाटील यांना 700 रुपयांची लाच घेताना शहरातील बसस्थानकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका:यांनी पकडले. ...

भुसाळात सापडले नवजात अर्भक - Marathi News | Newborn infant found in oats | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसाळात सापडले नवजात अर्भक

भुसावळ शहरातील इदगाह मैदाना जवळ चार ते पाच दिवसांचे अर्भक गुरूवारी सकाळी 11 वाजता आढळले. ...

अमळनेर तालुक्यातील 10 गावांना टँकरने पाणी पुरवठा - Marathi News | Tankers supply water to 10 villages in Amalner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यातील 10 गावांना टँकरने पाणी पुरवठा

अमळनेर तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली असून आणखी चार गावांना टँकर मंजूर झाले आहेत. ...

दोन कोटींच्या फायलीवरून जळगाव जि.प.तील अधिका:यांवर मंत्र्यांचे नाव सांगून दबाव - Marathi News | Pressing the Minister's name on the officials of Jalgaon District from the file of 2 crores, the pressure is called | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन कोटींच्या फायलीवरून जळगाव जि.प.तील अधिका:यांवर मंत्र्यांचे नाव सांगून दबाव

जि.प.मधील एका माजी पदाधिका:याच्या पतीने मंत्र्यांचे नाव सांगून जि.प.तील एका वरिष्ठ अधिका:यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ...

जळगावात लॉजमध्ये थांबणा:यांची थेट पोलिसात होणार नोंद - Marathi News | Locked in Jalgaon Lodge to be directly policed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात लॉजमध्ये थांबणा:यांची थेट पोलिसात होणार नोंद

बाहेरून येऊन जळगाव शहरात लॉज व हॉटेल्समध्ये थांबणा:या प्रत्येक व्यक्तीची आता थेट पोलिसात नोंद होणार आहे. ...

बडतर्फीची नोटीसप्राप्त कर्मचा:यानेच तयार केले आदेश - Marathi News | A hard-earned notice employee: | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बडतर्फीची नोटीसप्राप्त कर्मचा:यानेच तयार केले आदेश

जळगाव मनपामधील अनुकंपा भरतीतील घोळ : साधे निलंबन देखील नाही ...

शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत मनपा रेल्वेला देणार प्रस्ताव - Marathi News | NMC will offer a proposal for Shivajinagar flyover | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत मनपा रेल्वेला देणार प्रस्ताव

रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे व राज्य शासनाने निम्मा-निम्मा खर्च उचलून करण्यास मुख्यमंत्र्यांनी व रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली. ...

भादली हत्येचे गूढ महिनाभरानंतर कायमच - Marathi News | The mystery of the Bhadli assassination is always a month later | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भादली हत्येचे गूढ महिनाभरानंतर कायमच

पोलीस हतबल : ठोस पुराव्यासाठी आता ‘नार्को टेस्ट’ ...