स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या शुभम महाजन (वय 23, रा.चाळीसगाव) या विद्याथ्र्याने जळगावातील दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या गच्चीवर अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतले, ...
घटकांना न्याय देण्याबरोबरच गुणवत्तेला प्राधान्य देणारा नवीन विद्यापीठ कायदा असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ विकास मंचचे प्रांतप्रमुख प्रा.ए.पी.कुलकर्णी यांनी धुळे येथील चर्चासत्राप्रसंगी केले. ...
आनंद गार्डनवर न्यायालयाच्या आदेशाचा भंग करीत दारु विक्री सुरु असल्याने सोमवारी रात्री साडेआठवाजेच्या सुमारास भडगाव पोलिसांनी छापा टाकुन विदेशी मद्य व बिअरच्या बाटल्या जप्त केल्या. ...