मनपा हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या राज्य मार्ग व जिल्हा मार्गाच्या मालकीत बदल करून ते मनपाकडे वर्ग करण्याचा निर्णय रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...
शिरसाळा येथे खळवाडीला शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागल्याने तीन शेतक:यांची कुट्टी, बैलगाडी, शेती अवजारे, शेड जळाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाल़े ...
उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात जनतेची कामे होत नसल्याने वैतागलेल्या नागरिकांसह शिवसैनिकानी शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आंदोलन करीत भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप ठोकले. ...