लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

सुरेश सावंत यांच्या लॉकरमधून 31 लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | Suresh Sawant's locker seized 31 lakhs of money | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरेश सावंत यांच्या लॉकरमधून 31 लाखांचा ऐवज जप्त

लॉकर सील : पुण्यातील दोन फ्लॅटची जळगाव ‘एसीबी’कडून झडती ...

दूध संकलन केंद्रांची झाली तपासणी - Marathi News | After checking of milk collection centers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दूध संकलन केंद्रांची झाली तपासणी

अमळनेर : अन्न व औषध विभागाने घेतले नमुने ताब्यात, भेसळयुक्त दूध असल्यास कारवाईचा इशारा ...

वृक्ष जाळण्याच्या घटनात वाढ - Marathi News | Growth of tree burning | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वृक्ष जाळण्याच्या घटनात वाढ

पाळधी, ता.जामनेर : सध्या शेताच्या बांधावरील केरकचरा साफ करताना वृक्ष जळण्याच्या प्रकारातून अपघात सत्र नित्याचे झाले आहे. ...

रांजणगावच्या तरुणाचा सटाण्यात मृत्यू - Marathi News | Ranjangaon's youth death row | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रांजणगावच्या तरुणाचा सटाण्यात मृत्यू

नाशिक येथे कामानिमित्त गेलेल्या राजंणगाव येथील तरुणाचा मृतदेह मुल्हेर (जायखेडा) ता.सटाणा येथे लिंबाच्या झाडाला ...

जळगावात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा:या विद्याथ्र्याची आत्महत्या - Marathi News | Preparatory for competition in Jalgaon Competition: This student suicide | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा:या विद्याथ्र्याची आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या शुभम महाजन (वय 23, रा.चाळीसगाव) या विद्याथ्र्याने जळगावातील दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या गच्चीवर अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतले, ...

जळगाव बसस्थानकातील स्लॅब कोसळून प्रवासी जखमी - Marathi News | Slab in Jalgaon bus stand collapses, injures passengers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव बसस्थानकातील स्लॅब कोसळून प्रवासी जखमी

बसस्थानकातील स्लॅबचा काही भाग मंगळवारी दुपारी अचानक कोसळल्याने गोकुळ आत्माराम बाविस्कर (34, रा.मोहाडी,ता.जामनेर) हा प्रवासी जखमी झाला आहे ...

नवीन विद्यापीठ कायदा विद्यार्थी केंद्रीत : प्रा.ए.पी.कुलकर्णी - Marathi News | New University Law Student Centers: Prof. A. P. Kulkarni | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवीन विद्यापीठ कायदा विद्यार्थी केंद्रीत : प्रा.ए.पी.कुलकर्णी

घटकांना न्याय देण्याबरोबरच गुणवत्तेला प्राधान्य देणारा नवीन विद्यापीठ कायदा असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ विकास मंचचे प्रांतप्रमुख प्रा.ए.पी.कुलकर्णी यांनी धुळे येथील चर्चासत्राप्रसंगी केले. ...

यावल येथे शिक्षक संघटनेचे आंदोलन - Marathi News | Movement of teacher organization at Yaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल येथे शिक्षक संघटनेचे आंदोलन

प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले ...

मनवेलला शेतक:याची आत्महत्या - Marathi News | Farmer Manuel: Suicides | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनवेलला शेतक:याची आत्महत्या

मनवेल येथील शेतक:याने मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली़ आत्महत्येचे कारण कळू शकले नाही़ ...