लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

भुसावळ रेल्वे विभागाच्या उत्पन्नात 8.56 टक्के वाढ - Marathi News | Bhusawal railway division earns 8.56 percent increase in revenue | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ रेल्वे विभागाच्या उत्पन्नात 8.56 टक्के वाढ

मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच सेवांमध्ये उद्दिष्टापेक्षा 8.56 टक्के इतकी वाढ मिळविण्यात यश ...

रस्त्यांची मालकी बदलल्याच्या विरोधात जळगावात सह्यांची मोहिम - Marathi News | Jalgaon secrecy campaign against changing ownership of roads | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रस्त्यांची मालकी बदलल्याच्या विरोधात जळगावात सह्यांची मोहिम

‘जळगाव फस्र्ट’ या संस्थेतर्फे शुक्रवार, 28 रोजी अक्षय्य तृतीयेपासून शहरात ठिकठिकाणी सह्यांची मोहिम राबविण्यात येणार आहे. ...

वहिणीची हत्या करणा-या दिराला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for killing wife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वहिणीची हत्या करणा-या दिराला जन्मठेप

पाथरी येथील वृंदा सुनील पाटील यांच्या हत्ये प्रकरणी मृत महिलेचादीर संजय पाटील याला सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

रस्त्यांची मालकी बदलल्याच्या विरोधात जळगावात सह्यांची मोहीम - Marathi News | Jalgaon sectarian campaign against changing ownership of roads | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रस्त्यांची मालकी बदलल्याच्या विरोधात जळगावात सह्यांची मोहीम

राज्य शासनाने जळगावातील दारू व्यावसायिकांना फायदा व्हावा यासाठी ६ रस्त्यांची मालकी बदलली. ...

अमळनेर येथे अक्षय्य तृतीयेपासून यात्रोत्सवास - Marathi News | Jatotsav from Akshay Tritiya at Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे अक्षय्य तृतीयेपासून यात्रोत्सवास

शहराचा धार्मिक, ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा आठवडाभर सुरू राहील ...

भावजयीच्या खून प्रकरणी दिरास जन्मठेप - Marathi News | Dilash Binapheep in case of Bhavjeeyi murder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भावजयीच्या खून प्रकरणी दिरास जन्मठेप

20 ऑगस्ट 2015 रोजी आरोपीने सकाळी 6 ते 6.15 वाजेच्या दरम्यान वृंदा पाटील यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारले होते. ...

नायक विलास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | The funeral of the government on Nayak Vilas Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नायक विलास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अल्पशा आजाराने मंगळवारी त्यांचे निधन झाले होते ...

जळगावच्या शासकीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर मांडणार महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ाची संकल्पना - Marathi News | Concept of Maharashtra Development Plan will be presented before the Chief Minister of Government Engineering students of Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या शासकीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर मांडणार महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ाची संकल्पना

जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 14 विद्यार्थी फडणवीस यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडतील. ...

जि. प. शाळेचेही विद्यार्थी करताहेत ई- लायब्ररीचे वाचन - Marathi News | District Par. E-library reading of school students | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि. प. शाळेचेही विद्यार्थी करताहेत ई- लायब्ररीचे वाचन

पाचोरा तालुक्यातील बाळद सारख्या छोटय़ाशा गावातील जि. प. शाळेचे विद्यार्थी दररोज ई-लायब्ररीचे वाचन करीत आहेत. ...