लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन महिन्यात राज्यात अपंग धोरणाची अंमलबजावणी : राजकुमार बडोले - Marathi News | Implementation of Disability Policy in two months: Rajkumar Badolay | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन महिन्यात राज्यात अपंग धोरणाची अंमलबजावणी : राजकुमार बडोले

जळगावातील दिव्यांग निवासी प्रशिक्षण केंद्राचा पॅटर्न राज्यभरात राबविण्याचे आश्वासन. दिव्यांग स्वावलंबन योजनेची जळगावातून सुरुवात करणार ...

‘मंगल’च्या विवाह सोहळ्यास मंत्र्यांची हजेरी - Marathi News | Ministers attend the marriage ceremony of 'Mangal' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘मंगल’च्या विवाह सोहळ्यास मंत्र्यांची हजेरी

अमरावती येथील शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या ‘मंगल’ चा विवाह सोहळा जळगावच्या रोटरी क्लबच्या पुढाकारातून रविवारी 30 रोजी होत आहे. ...

जळगावात स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेपासून हजारो विद्यार्थी वंचित - Marathi News | Thousands of students from Jalgaon Staff Selection exams are deprived | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेपासून हजारो विद्यार्थी वंचित

पाच मिनीटे उशीर झाल्याने परीक्षार्थीना काढले केंद्राबाहेर. विद्याथ्र्यानी व्यक्त केला संताप ...

कष्टानेच बनते जीवन समृद्ध - प्रा.डॉ. प्रभाकर चौधरी - Marathi News | Dilip's life becomes prosperous - Prof. Dr. Prabhakar Chaudhary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कष्टानेच बनते जीवन समृद्ध - प्रा.डॉ. प्रभाकर चौधरी

वीकेण्ड या सदरात प्रा.डॉ.प्रभाकर चौधरी यांनी संस्कारदीप या विषयावर केलेले लिखाण. ...

बेवारस दिव्यांगांच्या आजीवन आश्रयासाठी लवकरच कायदा : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले - Marathi News | Acting soon for the lifelong shelter of the departed lord: Social Justice Minister Rajkumar Badoley | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेवारस दिव्यांगांच्या आजीवन आश्रयासाठी लवकरच कायदा : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

मतीमंद, दिव्यांग मुले-मुली वयात आल्यानंतरही त्यांचा कायद्याने सांभाळ करता यावा व त्यांना आश्रय मिळावा, यासाठी कायदा करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली. ...

जळगावात महिलेची सोनसाखळी लांबवली - Marathi News | The woman's son-in-law has been terminated in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महिलेची सोनसाखळी लांबवली

गणपती नगरातील रविवारी सकाळी स्वाध्याय भवनाजवळील घटना. काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आले चोरटे ...

जामनेरला मुख्याध्यापकाचे घर फोडले - Marathi News | Jamner broke the headmaker's house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला मुख्याध्यापकाचे घर फोडले

सुटीमुळे बाहेरगावी गेलेल्या मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी तेरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये रोख असा सुमारे चार लाखांचा ऐवज लांबविला. ...

कल्याणच्या अपघातग्रस्त इंजिनची भुसावळ रेल्वे कारखान्यात दुरुस्ती - Marathi News | Repair of welfare accidents in Bhusaval Railway Factory | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कल्याणच्या अपघातग्रस्त इंजिनची भुसावळ रेल्वे कारखान्यात दुरुस्ती

रेल्वे इंजिनची कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) सुशील चंद्रा यांनी पाहणी केल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. ...

ज्येष्ठांची वयोमर्यादा 65 ऐवजी 60 करणार - Marathi News | Age limit for senior citizens increased from 65 to 60 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ज्येष्ठांची वयोमर्यादा 65 ऐवजी 60 करणार

ज्येष्ठांना पर्यटनासाठी विशेष सवलत देण्यासाठी प्रयत्न राहिल ...