लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

वळवाच्या पावसाची यावल तालुक्यात हजेरी - Marathi News | Heavy rain in Yaval taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वळवाच्या पावसाची यावल तालुक्यात हजेरी

यावल तालुक्यातील किनगाव-चिंचोली परीसरात रविवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला़ ...

डोणगाव उपसरपंचांसह सदस्यांनी लांबवला तीन लाखांचा मका - Marathi News | Donaghadha sub-panchayak members take away three lakhs of maize | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डोणगाव उपसरपंचांसह सदस्यांनी लांबवला तीन लाखांचा मका

दोन लाख 83 हजार रुपयाचा सहा ट्रॅक्टर भरलेला 210 क्विंटल मक्याची उपसरपंचांसह सदस्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला ...

सुख.. - Marathi News | Happiness .. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुख..

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशल या सदरात संस्कारदीप या विषयावर प्रा.डॉ.प्रभाकर चौधरी यांनी केलेले लिखाण ...

वीज चोरी करणा:या 44 जणांना महावितरणचा शॉक - Marathi News | Theft of electricity: these 44 people shock the MSEDCL | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वीज चोरी करणा:या 44 जणांना महावितरणचा शॉक

जळगाव तालुक्यात महावितरण कंपनीची धडक कारवाई. ...

स्वच्छतेवरून नगराध्यक्ष व जनआधारच्या नगरसेवकात वाद - Marathi News | Debate between municipal corporation and public corporation by cleanliness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्वच्छतेवरून नगराध्यक्ष व जनआधारच्या नगरसेवकात वाद

भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या प्रभागात स्वच्छतेवरून वाद ...

चोपड्यात एकाच दिवशी साखरपुडा अन लग्न - Marathi News | The same day in Chopra, Sakharpura un marriage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपड्यात एकाच दिवशी साखरपुडा अन लग्न

गुर्जर समाजातील चालीरितींना फाटा देत साखर पुडा, हळद आणि लग्न सोहळा असे सर्व धार्मिक विधी उरकत, समाजात आदर्श विवाह रविवारी पार पडला. ...

गँगमन खांब रुळात टाकून पळाल्याने नवजीवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड - Marathi News | The Navgevan Express's engine failed due to the collapse of the Ganganiman rock | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गँगमन खांब रुळात टाकून पळाल्याने नवजीवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

नवजीवन एक्स्प्रेस चे इंजिन खराब झाल्याची घटना सव्वा दहा वाजता पाडसें स्टेशन पासून काही अंतरावर घडली. ...

भविष्यात निवडणूक लढविणार नाही : माजी मंत्री सुरेशदादा जैन - Marathi News | Will not contest the elections in the future: Former minister Sureshdada Jain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भविष्यात निवडणूक लढविणार नाही : माजी मंत्री सुरेशदादा जैन

लायन्स क्लब कडून जळगावातील बहिणाबाई उद्यानातील कामांचा लोकार्पण सोहळा ...

गुरूशिष्य पुण्यतिथी सोहळ्यासाठी चुंचाळे येथे राज्यभरातील भाविकांची गर्दी - Marathi News | A crowd of devotees across the state at Chaukle for the Gurbachan Punyitithi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुरूशिष्य पुण्यतिथी सोहळ्यासाठी चुंचाळे येथे राज्यभरातील भाविकांची गर्दी

श्री रघुनाथ बाबा व त्यांचे शिष्य श्री वासुदेवबाबा यांचा रविवार,7 मे रोजी साजरी होणा:या पुण्यतिथी सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आह़े ...