दोन वर्षीय गोळ्यासही विहिरीत टाकल्याची घटना तालुक्यातील मुंजलवाडी येथे शनिवारी घडली़ रविवारी पोलिसांनी दिवसभर केलेल्या चौकशीनंतर घटनेचा उलगडा झाला़ ...
ऐन पंचविशीत असताना जीवनसाथी असलेल्या पतीने जगाचा निरोप घेतला तेव्हा आभाळ कोसळल्याचं दु:ख वाटय़ाला आले ...
माया व प्रेम देऊन आपल्या पंखांच्या आभाळाखाली आई आपल्या पिलांना आकाश खुले करून देते. ...
पाचोरा येथील मंगल मधुकर कुलकर्णी यांची संघर्ष कहाणीही रोचक आहे. ...
शिवणकाम करणे, पापड लाटणे यासारखी कामं स्वीकारली, तर कधी बचत गटातदेखील कामं केली. ...
‘मधुर संस्कार केंद्रा’च्या माध्यमातून समस्त मातांमध्ये मातृवंदना कार्यक्रमात मी माङया आईला शोधत असतो, ...
अशा परिस्थितीत कुटुंबाला आधार द्यावा या हेतूने कधी शेतीकामं तर कधी पिठाच्या गिरणीवर त्यांनी काम करणं सुरू केलं. ...
याच झाडाशी ती अनेकदा हितगूज करीत असे ...
संतोष माळी यांचे अपघातात निधन झाल़े तरीसुध्दा त्यांनी मुलीचे पदवीचे शिक्षण पूर्ण करुन तिचे लग्न शिक्षक असलेल्या मुलाशी लावून दिल़े ...
भारतीय संस्कृतीत आईच्या ममत्वाला महत्त्व असल्याचे प्रा़ माधव कदम यांनी सांगितल़े ...