लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायसोनी महाविद्यालयात बहुउद्देशीय कृषी उपकरणाची निर्मिती - Marathi News | Production of multi-purpose agricultural equipments at Raisoni College | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रायसोनी महाविद्यालयात बहुउद्देशीय कृषी उपकरणाची निर्मिती

जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षातील विद्याथ्र्यानी बहुउद्देशीय कृषी यंत्र तयार केले आहे. ...

कचरा टाकण्याच्या कारणावरुन दोन बहिणींना मारहाण - Marathi News | Two sisters assault on garbage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कचरा टाकण्याच्या कारणावरुन दोन बहिणींना मारहाण

मोकळ्या जागेत टाकलेला कचरा घरात उडून येत असल्याच्या कारणावरून तिघांनी दोन्ही तरूणींना मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री साडे नऊ वाजता इंद्रप्रस्थनगरातील शिवशंकर कॉलनीत घडली. ...

डिगंबर महाराज पायी वारीची 35 व्या वर्षाकडे वाटचाल - Marathi News | Digam Maharaj will move on to the 35th year of age | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डिगंबर महाराज पायी वारीची 35 व्या वर्षाकडे वाटचाल

रावेर - यावल तालुक्यातील हरीभक्तांची वारीत फुलते मांदियाळी ...

तीन वर्षापूर्वी ज्यांना सत्तेवर बसविले ते चोर निघाले : संजय राऊत - Marathi News | Thieves who were installed on power for three years ago: Sanjay Raut | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन वर्षापूर्वी ज्यांना सत्तेवर बसविले ते चोर निघाले : संजय राऊत

मोदींनी वापरलेले कोट विकले तरी महाराष्ट्रातील शेतक:यांची कजर्माफी होईल ...

जळगावात मुसळधार पाऊस ; वीज पडून एक ठार तर दुसरा जखमी - Marathi News | Heavy rains in Jalgaon Electricity hit one and one injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मुसळधार पाऊस ; वीज पडून एक ठार तर दुसरा जखमी

शहर व तालुक्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने मेहरुण भागातील अनेक कॉलन्यांमधील घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. ...

बिडगावातील पाण्याच्या नमुण्यांची केली तपासणी - Marathi News | Water samples of Bidgawa water sampling | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिडगावातील पाण्याच्या नमुण्यांची केली तपासणी

पथक गावात दाखल: अतिसाराची साथ आटोक्यात ...

वाळू ठेकेदाराला तलवारीचा धाक दाखवित लुटले साडे चार लाख - Marathi News | The sand contractor was robbed of the sword and plundered about four and a half lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळू ठेकेदाराला तलवारीचा धाक दाखवित लुटले साडे चार लाख

चालकासह यश मंत्री यांना मारहाण. लोखंडी रॉड मारल्याने कारच्या काचा फुटल्या.जबरी चोरीचा रात्री 11 वाजता गुन्हा दाखल ...

जळगावात पोलीस बंदोबस्तात पाणीपुरवठा - Marathi News | Water supply in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पोलीस बंदोबस्तात पाणीपुरवठा

तांबापुरात व्हॉल्वमनला बेदम मारहाण. पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक ...

भुसावळसह यावल तालुक्यात पावसाची हजेरी - Marathi News | Rain fall in Javel taluka along with Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळसह यावल तालुक्यात पावसाची हजेरी

भुसावळसह यावल तालुक्यात शनिवारी रात्रीपासून रविवारच्या सकाळर्पयत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले ...