मुख्य पोस्ट कार्यालयातील मॉडेम जळाल्याने शनिवार पासून पोस्टल सेवा कोलमडली आहे. ...
नाशिक महसूल विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग श्रेणीतील नगरपालिका असलेले भुसावळ शहर हगणदारीमुक्त झाले आहे. ...
विनोबा भावेंनी आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ असं म्हटल होतं. त्यावर पुढे अटलजींनी एका सभेत शेरा मारला होता.. ‘‘अनुशासन कैसा? यह तो दु:शासन पर्व था!’’ ...
विष प्राशन करीत संपविली जीवनयात्रा. जिल्हाधिका:यांच्या नावे चिठ्ठी लिहून तिघांवर कारवाईची केली मागणी. ...
त्रिविक्रम मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या अंबिकाबाई भोंडे, (वय 75) यांचा दर्शन रांगेत उभ्या असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ...
येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आला आहे. ...
चौपदरीकरण करणा:या कंपनीने वृक्षारोपण व संवर्धन करण्याची केली पत्राद्वारे मागणी ...
महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ...
श्री त्रिविक्रम, कडोजी नामाच्या व संत तुकारामाच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी. ...
वीजनिर्मितीकडे कंत्राटी कामगारांचे लागले डोळे, उपासमार सुरू ...