लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

मुक्ताईनगरात मोडेम जळाल्याने टपालसेवा ठप्प - Marathi News | The postal service was blocked by the burning of a modem in Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरात मोडेम जळाल्याने टपालसेवा ठप्प

मुख्य पोस्ट कार्यालयातील मॉडेम जळाल्याने शनिवार पासून पोस्टल सेवा कोलमडली आहे. ...

भुसावळ शहर झाले हगणदरीमुक्त - Marathi News | Bhusaval has become a city of Hidanadari-free | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ शहर झाले हगणदरीमुक्त

नाशिक महसूल विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग श्रेणीतील नगरपालिका असलेले भुसावळ शहर हगणदारीमुक्त झाले आहे. ...

दु:शासन पर्व - Marathi News | Grief regime | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दु:शासन पर्व

विनोबा भावेंनी आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ असं म्हटल होतं. त्यावर पुढे अटलजींनी एका सभेत शेरा मारला होता.. ‘‘अनुशासन कैसा? यह तो दु:शासन पर्व था!’’ ...

जागा बळकावण्याच्या भीतीने जळगावात वृद्धाची आत्महत्या - Marathi News | Aggravated suicide in Jalgaon due to fear of grabbing space | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जागा बळकावण्याच्या भीतीने जळगावात वृद्धाची आत्महत्या

विष प्राशन करीत संपविली जीवनयात्रा. जिल्हाधिका:यांच्या नावे चिठ्ठी लिहून तिघांवर कारवाईची केली मागणी. ...

शेंदुर्णी येथे दर्शन रांगेतच वृद्धेचा मृत्यू - Marathi News | Death of elderly in Darshan queue at Shendurni | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णी येथे दर्शन रांगेतच वृद्धेचा मृत्यू

त्रिविक्रम मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या अंबिकाबाई भोंडे, (वय 75) यांचा दर्शन रांगेत उभ्या असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ...

उत्तर महाराष्ट्रात 24 तासात अतिवृष्टी! - Marathi News | North Maharashtra is over 24 hours! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तर महाराष्ट्रात 24 तासात अतिवृष्टी!

येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आला आहे. ...

पर्यावरण संवर्धनासाठी भुसावळच्या वृक्षप्रेमींचे पंतप्रधानांना साकडे - Marathi News | To save the environment, the Bhusawal tree-peasants face the Prime Minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पर्यावरण संवर्धनासाठी भुसावळच्या वृक्षप्रेमींचे पंतप्रधानांना साकडे

चौपदरीकरण करणा:या कंपनीने वृक्षारोपण व संवर्धन करण्याची केली पत्राद्वारे मागणी ...

विजेच्या धक्क्याने शाळकरी बालकाचा मृत्यू - Marathi News | The death of the schoolgirl by electric shock | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विजेच्या धक्क्याने शाळकरी बालकाचा मृत्यू

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ...

शेंदुर्णी येथे त्रिविक्रमाला पावसासाठी भाविकांचे साकडे - Marathi News | Rescue of devotees for the rain-ravine rain at Sendadurni | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णी येथे त्रिविक्रमाला पावसासाठी भाविकांचे साकडे

श्री त्रिविक्रम, कडोजी नामाच्या व संत तुकारामाच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी. ...