मार्केटमध्ये सलग दुस:या दिवशी स्वच्छता मोहीम सुरूच होती. ...
पोलिसांनी याप्रकरणी सुप्रिम कॉलनी येथील संशयित सैय्यद मोसीम सैय्यद मस्ताक याच्याघरुन उभा ट्रक जप्त केला असल्याची माहिती मिळाली आह़े ...
पीडित युवतीस अत्याचारानंतर तीन महिन्याचा गर्भ राहिला. ...
तिघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आह़े ...
धुळ्यातील गोयर परिवाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल. सीसीटीव्ही फुटेजमुळे झाले आरोपी निष्पन्न. ...
मुंबई येथील रहिवाशाने दिले 25 हजार तर फवारणी पंप व औषधांची दिली मदत ...
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे अडावद येथील शेतकरी एकनाथ भानुदास महाजन (46) यांनी मंगळवारी विषारीद्रव्य सेवन करून आत्महत्या केली. ...
गणवेशाची रक्कम विद्याथ्र्यांच्या खात्यात योजनेचा बोजवारा ...
बनावट नागमणी, मांडूळ तस्करीसह दरोडय़ात सहभाग : परजिल्ह्यात गुन्हे करुन आल्यावर मिळतो सहारा ...
सिक्कीम येथील दोन अल्पवयीन मुलींना पुणे येथे घेऊन जात असताना आरपीएफच्या सर्तक पथकाने या मुलींना जळगाव येथील रेल्वे स्थानकावर उतरवून भुसावळ येथे आणले आहे. ...