लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

गोलाणी मार्केटची पूर्ण स्वच्छता करा, अन्यथा घरचा रस्ता - जिल्हाधिकारी - Marathi News | Completely clean the cement market, otherwise the street of the house - the collector | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गोलाणी मार्केटची पूर्ण स्वच्छता करा, अन्यथा घरचा रस्ता - जिल्हाधिकारी

गोलाणीतील स्वच्छतेमुळे रहिवाश्यांनी जिल्हाधिका:यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानल़े ...

जळगावात घरावरील मोबाईल टॉवरला आग - Marathi News | Fire at home mobile tower in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात घरावरील मोबाईल टॉवरला आग

नागरिकांनी तत्काळ शनी पेठ पोलिसांना माहिती दिली. जितेंद्र सोनवणे यांनी मनपाच्या अग्नीशमन विभागाशी संपर्क साधून बंब मागवून घेतला. ...

जळगावात मालाच्या परस्पर विल्हेवाटीचा प्रय} फसला - Marathi News | Intermittent disposal of Jalgaon goods} | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मालाच्या परस्पर विल्हेवाटीचा प्रय} फसला

पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले आहेत, मात्र मुळ कंपनीतून माल घेऊन निघालेला ट्रक व त्याचा चालक गायब आहे ...

उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मोहिनीराज जोशी यांचा गौरव - Marathi News | Mohini Raj Joshi's glorification as an excellent employee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मोहिनीराज जोशी यांचा गौरव

वाचनालयातर्फे उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े रोख एक हजार रुपये, स्मृतीचिन्ह व पुष्पपुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आह़े ...

अस्वच्छता आढळल्याने जळगावात चार दुकानदारांना दंड - Marathi News | Four shopkeepers have been convicted in Jalgaon due to lack of cleanliness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अस्वच्छता आढळल्याने जळगावात चार दुकानदारांना दंड

शहरातील गिरणा टाकी, रामानंद नगर, मायादेवी नगर, भुषण कॉलनी, सुयोग नगर, मू.जे.महाविद्यालय परिसर,गुरुकुल सोसायटी परिसरात जावून स्वच्छतेची पाहणी केली. ...

तोतया पोलिसांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | Judicial custody of Detective Police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तोतया पोलिसांना न्यायालयीन कोठडी

वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जळगावात प्रभारी आयुक्तांना जमले, मग ते इतरांना का नाही? - Marathi News | The commissioner in charge of Jalgaon assembled, why do not they have others? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात प्रभारी आयुक्तांना जमले, मग ते इतरांना का नाही?

प्रभारी पदभार असलेला अधिकारी स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून शहरासाठी इतके काम करू शकतो. ...

पाचो:यात रोपण केलेल्या वृक्षांना दिले बारकोड! - Marathi News | Pancho: Barcode given to planted trees! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचो:यात रोपण केलेल्या वृक्षांना दिले बारकोड!

पाचोरा येथील बोहरा समाजाने दाखविला आगळा मार्ग ...

भुसावळ परीसरात 80 टक्के पेरणी पूर्ण - Marathi News | Fill 80 percent of sowing in Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ परीसरात 80 टक्के पेरणी पूर्ण

भुसावळ परिसरात मुसळधार पावसाने पिके तरारली ...