शहरातील शिवाजी नगरातील रस्त्यांची प्रचंड दैना झाली असल्याने याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याने येथील भुरे मामलेदार प्लॉट परिसरातील रहिवाश्यांनीच स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविले. ...
आॅनलाईन लोकमत धानोरा, जि.जळगाव , दि...५ : येथे रविवारी पहाटे दोन ठिकाणी चोरी झाली. चोरट्यांनी जवळपास २० हजाराचा ऐवज लंपास केला. तर एक दुचाकीही लंपास केली. सुदैवाने ती महामार्गालगत सापडली. ...