लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मलेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियाई डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात उमाकांत राजेश जाधव आणि विराज कावडिया यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय डॉजबॉल संघाचे सराव शिबीर मुंबई येथे २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान आ ...