एस.टी.बस व रिक्षा यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन त्यात लक्ष्मण कैलास सोनवणे (वय २७,रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा रिक्षा चालक गंभीर झाला तर दुसरा कैलास भागवत नन्नवरे (वय ३७,रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा तरुण किरकोळ जखमी झाला. ...
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ३३.४५ टक्के इतका लागला आहे. तर तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेत नापास झाले ...