लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
समारोप - Marathi News | Concluded | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समारोप

लोकमतच्या ‘वीकेण्ड’ पुरवणीमधील प्रदीप रस्ते यांचा लेख ...

इनसे मिलिए - Marathi News | Meet them | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इनसे मिलिए

लोकमतच्या ‘वीकेण्ड’ पुरवणीमधील अॅड. सुशील अत्रे यांचा लेख ...

दहावी फेरपरीक्षेत तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी ‘नापास’ - Marathi News | 1 thousand 9 68 students fail 'in' exam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहावी फेरपरीक्षेत तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी ‘नापास’

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ३३.४५ टक्के इतका लागला आहे. तर तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेत नापास झाले ...

काका-पुतण्यात रंगला कलगीतुरा - Marathi News | political dispute between mla satish patil and karan pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काका-पुतण्यात रंगला कलगीतुरा

गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावरुन पेटला वाद : राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा ...

कर्ज माफी अर्ज भरण्यासाठी शेतक:यांची लूट - Marathi News | farmer lone settelment issue | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्ज माफी अर्ज भरण्यासाठी शेतक:यांची लूट

प्रशासन ढीम्म: 50 ते 100 रूपये होतेय आकारणी ...

प्राचार्य गटाच्या ८ जागा बिनविरोध - Marathi News | 8 seats of Principal Group unanimous | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्राचार्य गटाच्या ८ जागा बिनविरोध

उत्तर महाराष्ट विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांच्या गटामधुन अधिसभेच्या दहा जागांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. महिला राखीव गटाच्या एका जागेसाठी आता  १७ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ...

उघडय़ावर शौचास बसणा:यांचे रेशन, वीज कनेक्शन बंद होणार - Marathi News | Opening the toilets: Their ration, power connections will be closed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उघडय़ावर शौचास बसणा:यांचे रेशन, वीज कनेक्शन बंद होणार

हरियाणा पॅटर्न : शाळा प्रवेश रद्दचा इशारा; मनपा शेवटचा उपाय ...

दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे खान्देशातून जाणा:या रेल्वे गाडय़ांवर परिणाम - Marathi News | Due to Duranto Express Accident effect on jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे खान्देशातून जाणा:या रेल्वे गाडय़ांवर परिणाम

अनेक गाडय़ांच्या मार्गात बदल, काही गाडय़ा रद्द, पंजाबमेल इगतपुरीर्पयतच धावणार ...

कुणी जिंकलेय सर्वाधिक वेळा यु.एस.ओपन? - Marathi News | Who has won most times the US Open? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुणी जिंकलेय सर्वाधिक वेळा यु.एस.ओपन?

वर्षातील चार ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मालिकेतील शेवटची स्पर्धा. 1881 पासून खेळल्या जाणा:या या स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये 1968 मध्ये खुले युग सुरू झाल्यापासूनचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. ...