लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
महूखेडा येथे 15 जणांना डायरीयाची लागण - Marathi News | 15 people have diabetes infection in Mehukheda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महूखेडा येथे 15 जणांना डायरीयाची लागण

दूषित पाणी पुरवठा : ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात ; मंत्री महाजन यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष ...

देशाच्या विकासासाठी मुस्लीम बांधवांनी केली प्रार्थना - Marathi News | Prayers made by Muslim brothers for the development of the country in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :देशाच्या विकासासाठी मुस्लीम बांधवांनी केली प्रार्थना

ईद उत्साहात : शहरात अपूर्व उत्साह ...

जळगाव जिल्हा रुग्णालय बनले निराधार महिलेचे आधार - Marathi News | Jalgaon District Hospital help to lady | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा रुग्णालय बनले निराधार महिलेचे आधार

मायेची ऊब : दोन महिन्यांपासून संभाळ करीत असलेल्या महिलेला पूत्ररत्न ...

जळगाव जिल्ह्यात शालेय विद्याथ्र्याची आरोग्य तपासणी ठप्प - Marathi News | Health check up of school students stop in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात शालेय विद्याथ्र्याची आरोग्य तपासणी ठप्प

निविदा रखडल्या : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गतची वाहने थांबली ...

डीजे बंद करून श्रींच्या मूर्तीचे विसर्जन - Marathi News | Shutting the DJ and immerse the idol of Shree | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डीजे बंद करून श्रींच्या मूर्तीचे विसर्जन

चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रूक या आदर्श गावाने सुरू केलेल्या परंपरेचे परिसरात होतेय स्वागत ...

कपाशीवर मिलीबगसह ’लाल्या’चा प्रादुर्भाव - Marathi News | Influence of 'rotten' with mlbug on cotton | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कपाशीवर मिलीबगसह ’लाल्या’चा प्रादुर्भाव

जळगाव जिल्हय़ातील वाकोद ता. जामनेर परिसरात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. ...

टोनगाव जि.प.उर्र्दू शाळेला केंद्राचा ‘स्वच्छ विद्यालय’ पुुरस्कार प्रदान - Marathi News | Tonegaon ZPUrudu School provided the Center's 'Clean School' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :टोनगाव जि.प.उर्र्दू शाळेला केंद्राचा ‘स्वच्छ विद्यालय’ पुुरस्कार प्रदान

स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाºया देशातील १७२ शाळांना राष्टÑीय स्तरावरील ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कारांचे केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या  हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील भडगाव तालुक्या ...

जळगाव जिल्ह्यातील १४२ ग्रा.पं.साठी १४ आॅक्टोबरला मतदान - Marathi News | gram,panchayt,election,on,14th,octember | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील १४२ ग्रा.पं.साठी १४ आॅक्टोबरला मतदान

निवडणूक कार्यक्रम जाहीर: आचारसंहिता लागू ...

सुवर्णबाजारावर आता ‘केवायसी’चे भूत - Marathi News | The KYC ghosts now on the gold market | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुवर्णबाजारावर आता ‘केवायसी’चे भूत

जीएसटी धोरणात बदल : 50 हजाराच्या खरेदीवर द्यावी लागणार ग्राहकाला संपूर्ण माहिती ...