लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या जैन ज्युनियर चॅलेंज ट्रॉफी जिल्हास्तरीय १४ वर्षे आतील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी ओरियन स्कूल आणि र ...