भरधाव जाणारी कार व टोमॅटो घेऊन येणारे मालवाहू वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने त्या दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तर टोमॅटोच्या नेणाºया वाहनाचा चालक जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी पहाटे तीन वाजता महामार्गावर शासकीय मुलींच्या आयटीआयजवळ झाला ...
अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिरसोली प्र.बो.येथील माजी सरपंच डॉ.उत्तमराव शिवराम पाटील (वय ६५, मुळ रा.वडजी, ता.भडगाव) ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. ...
पोहण्यासाठी गेलेल्या शेख अक्रम नियाज (वय १७, रा.गेंदालाल मील, जळगाव) या तरुणाचा नशिराबादजवळील मुर्दापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडली. अक्रम याला पोहता येत नव्हते. धरणातील गाळात रुतल्याने नाकात व तोंडात पाण ...