महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ कायद्याने कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर् ...
:रेल्वे अपघातात ठार झालेल्या तरुणावर बेवारस म्हणून दफनविधी केलेल्या तरुणाची १२ दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर स्मशानभूमीत जाऊन पुरलेला मृतदेह उकरण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नातेवाईकांनी या तरुणावर सायंकाळी विधीवत अंत्यसंस्कार केले. नारायण ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात येणाºया राज्य शिक्षक पुरस्कारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील भिलवस्ती गालापूर जि.प.शाळेचे प्राथमिक शाळेचे शिक्षक किशोर रमेश पाटील-कुंझरकर व जळगावातील ला.ना.सार्वजनिक विद ...