पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे प्र्रथम पारितोषिक अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या ‘रावीपार’ या एकांकिकेने पटकाविले. व्दितीय पारितोषिक औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘नाटक’ या एकांकिकेने ...
आशाबाबा नगरातील मिनाक्षी सजन भालेराव यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाखाचे दागिने व ३० हजार रुपये रोख असा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हे दागिने व रोख रक्कम मिनाक्षी भालेराव यांचे भाऊ व वहिणीचे होते. याप्रकरण ...
भरधाव जाणारी कार व टोमॅटो घेऊन येणारे मालवाहू वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने त्या दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तर टोमॅटोच्या नेणाºया वाहनाचा चालक जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी पहाटे तीन वाजता महामार्गावर शासकीय मुलींच्या आयटीआयजवळ झाला ...
अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिरसोली प्र.बो.येथील माजी सरपंच डॉ.उत्तमराव शिवराम पाटील (वय ६५, मुळ रा.वडजी, ता.भडगाव) ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. ...