पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने फिर्यादीनेच शिरपूर येथून आरोपी जितेंद्र रामदास पाटील (वय ३२ रा.वराडसीम, ता.भुसावळ) यासपकडून दुचाकीने जामनेर येथे घेवून जात असताना जितेंद्रयानेमहामार्गावरउभ्याअसलेल्यापोलिसांना पाहून धावत्या दुचाकीवरुन उडी मारुन निसटण्या ...
उमवि परिसरातील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात देण्यात येणारे जेवण निकृृष्ट दर्ज्याचे मिळत असल्याने वसतिगृहातील सुमारे १२० विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनाच्या निषेध करीत रविवारी उपोषण केले. ...
अल्पवयीन मुलगी वयात येताच घराशेजारी राहणाºया प्रियकराने तिला पळवून नेल्याची घटना सुप्रीम कॉलनीत घडली असून संशयित मोहीम गुरु मराठे (रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) याच्याविरुध्द रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपहरण व फूस लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह ...
शौचालयाचे डक उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन खुंटीला टांगलेल्या पॅँटच्या खिशातील पगाराचे साडे सहा हजार रुपये तर पत्नीच्या गळ्यातील १६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व तीन मोबाईल असा ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना एसएमआयटी कॉल ...
जळगाव दि. 24 - गावाला दुष्काळ मुक्त करून जलस्वयंपूर्णतेकडे न्यायचे असेल तर जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. निवड झालेल्या गावामधील कामांची निवड ही ग्रामस्थांनीच करायची आहे. या गावांमध्ये शिवार फेरीचे माध्यमातून ग्रामस्थांशी च ...
शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंब ...