देशभरात घडलेल्या कोणत्याही गुन्ह्याची अथवा आरोपीची माहिती हवी असेल तर आता तपासाधिकाºयांना त्या-त्या पोलीस ठाण्यांशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही. या गुन्ह्यांची माहिती तसेच स्टेशन डायरी ‘सीसीटीएनएस’ प्रणालीशी जोडली जाणार असून त्याचे काम युध्द पातळ ...
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील तरुणांनी रात्रंदिवस प्रवास करीत ही ज्योत आणली असून पुढील ज्योत पावागड आणि वैष्णोदेवी येथून आणणार असल्याचा निश्चय केला आहे. ...
अमळनेरच्या पोलीस निवासस्थानाच्या बांधकामाची निविदा प्रक्रीयेत कार्यकारी अभियंत्याने केलेला घोळ माहितीच्या अधिकारातून उघड झाला असून शासनाला 76 लाखांचा चुना लागला आहे. ...
पाल, ता.रावेर, दि.२५ - येथील ग्रामपचांयत शेजारील उर्र्दू शाळेचा स्लॅब सोमवारी सकाळी १० वाजता कोसळला. सुदैवाने घटनेच्या वेळी या ठिकाणी विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...
महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईलवर बोलत असलेले ग्रामसेवक संतोष लक्ष्मणराव मेहत्रे (वय ४२ रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव मुळ रा.सिंदखेड राजा, जि.बुलढाणा) यांना मागून भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सो ...