एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी : चाळीसगाव तालुक्यात वीज कोसळून गाय मृत्यूमुखी, गिरणा नदीला यंदाच्या मोसमात प्रथमच पूर, एरंडोल तालुक्यात बैल, वासराचा मृत्यू ...
धरणगाव/ धुळे : खान्देशात गुरुवारी शॉक लागल्याच्या दोन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. यात उखळवाडी ता. धरणगाव येथील बाप- लेकाचा आणि बेटावद ता. शिंदखेडा येथे पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे. पहिली घटना गुरुवारी दुपारी तर दुसरी घटना सायंकाळी घडली. ...
कुसुंबा जकात नाक्याजवळ वॉशिंग सेंटरवरुन दुचाकी चोरणाºया दीपक रामचंद्र वनारे (वय ३० रा.फत्तेपूर, ता.जामनेर) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. ...
बोदवड,दि.21 : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील अण्णाभाऊ साठे नगरातील प्रकाश शिराळे यांची मुलगी मनीषा प्रकाश शिराळे (वय 13) या बालिकेने गुरुवारी सकाळी 10 वाजता घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. ...
भुसावळ : शासकीय चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्याथ्र्याना चक्क गळक्या शाळा खोलीत परीक्षा द्यावी लागली.त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ...