जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या (ग.स.सोसायटी) अध्यक्ष व उपाध्यक्षांनी रविवारी सहकार पॅनलचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांच्याकडे दिलेले राजीनामे फेटाळण्यात आले आहेत. ...
नवीन बसस्थानकात बसची प्रतिक्षा करीत असलेल्या महिलेची नजर चुकवून बॅगेतून साडे तीन हजार रुपये लांबविण्यात आले. पैसे गेल्याने हताश होऊन बसलेल्या असतानाच हा चोरटा दोन तासांनी पुन्हा नवीन सावज शोधायला आला असता तो या महिलेच्या नजरेस पडला. त्या महिलेने मोठ् ...
जळगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यंदा पहिल्यांदाच सरपंचपदाचीनिवडणूक ही थेट नागरिकांमधूनच होणार असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. ...
वैद्यकीय निष्काळजीपणा व कारकुनी त्रुटीमुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करणे बंद करा, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर रोजी सकाळी ...
दुर्गा विसर्जन मिरवणुकीत फटाके फोडण्यावरुन खोटे नगरात झालेला चाकू हल्ला व वाद प्रकरणी दोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर माजी नगरसेवक मनोज सुरेश चौधरी (वय ३२ रा.जिवराम नगर,जळगाव) यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याच ...
चाळीसगाव, जि.जळगाव, दि.२ : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (रेवदंडा) श्री समर्थकांनी सोमवारी शहराच्या काही भागात स्वच्छता अभियान राबविले. ११५२ श्री समर्थक सदस्यांनी शहरातील ३० कि.मी.चे रस्ते स्वच्छ केले. ...
अमळनेर तालुक्यातील अमळगावात शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी गांधी जयंतीदिनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. ...
जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली. ...