पंडित दिनयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी नद्या वाचविण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी नद्या वाचविण्याचा संदेश किमान दहा लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्याचाही ...
मदत करण्याच्या बहाण्याने हातातील पिशवी घेऊन बसपर्यंत सोडायला आलेल्या एका महिलेने कासाबाई नामदेव गव्हाळे (वय ७० रा.निंबोल, ता.रावेर) या वृध्देच्या पिशवीतील एक हजार रुपये तर खिर्डी, ता.रावेर येथील शोभा तोताराम राठोड (वय ५२) या महिलेल्या पिशवीतील पाच हज ...
सत्ता असो वा नसो, मी कायम राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून माझी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरच निष्ठा आहे.घरी जरी बसलो तरी भाजपात कदापीही जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत केले. ...
राष्टÑीय महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ भरधाव वेगाने जाणाºया एस.टी.बसने उडविलेल्या अमृत माणिक बडगुजर (वय ४८ रा. वाटीकाश्रमाजवळ, जळगाव, मुळ रा.कढोली, ता.एरंडोल) यांचा सोमवारी सायंकाळी पाच वाजता उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, आत ...
देशभरात घडलेल्या कोणत्याही गुन्ह्याची अथवा आरोपीची माहिती हवी असेल तर आता तपासाधिकाºयांना त्या-त्या पोलीस ठाण्यांशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही. या गुन्ह्यांची माहिती तसेच स्टेशन डायरी ‘सीसीटीएनएस’ प्रणालीशी जोडली जाणार असून त्याचे काम युध्द पातळ ...
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील तरुणांनी रात्रंदिवस प्रवास करीत ही ज्योत आणली असून पुढील ज्योत पावागड आणि वैष्णोदेवी येथून आणणार असल्याचा निश्चय केला आहे. ...
अमळनेरच्या पोलीस निवासस्थानाच्या बांधकामाची निविदा प्रक्रीयेत कार्यकारी अभियंत्याने केलेला घोळ माहितीच्या अधिकारातून उघड झाला असून शासनाला 76 लाखांचा चुना लागला आहे. ...
पाल, ता.रावेर, दि.२५ - येथील ग्रामपचांयत शेजारील उर्र्दू शाळेचा स्लॅब सोमवारी सकाळी १० वाजता कोसळला. सुदैवाने घटनेच्या वेळी या ठिकाणी विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...
महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईलवर बोलत असलेले ग्रामसेवक संतोष लक्ष्मणराव मेहत्रे (वय ४२ रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव मुळ रा.सिंदखेड राजा, जि.बुलढाणा) यांना मागून भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सो ...