पिंपळी (ता.अमळनेर) ग्रामपंचायतीकडून मुलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ग्रा.पं.च्या उत्तरकार्याचा कार्यक्रम महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आयोजित केला होता. या दरम्यान सरपंच व त्यांच्या २३ समर्थकांनी मारहाण केल्याची फिर्याद ग्रा.पं.सदस ...
रवीराज कॉलनीत दांडिया खेळण्याच्या कारणावरुन झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी सचिन नाना गायकवाड (वय २५), स्वप्नील नाना गायकवाड (वय २७) दोन्ही रवीराज कॉलनी, जळगाव तर आकाश प्रदीप नाईक (वय २१) व योगेश भगवान सोनवणे (वय २३) रा.समता नगर, जळगाव या चौघांना ...
जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या (ग.स.सोसायटी) अध्यक्ष व उपाध्यक्षांनी रविवारी सहकार पॅनलचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांच्याकडे दिलेले राजीनामे फेटाळण्यात आले आहेत. ...
नवीन बसस्थानकात बसची प्रतिक्षा करीत असलेल्या महिलेची नजर चुकवून बॅगेतून साडे तीन हजार रुपये लांबविण्यात आले. पैसे गेल्याने हताश होऊन बसलेल्या असतानाच हा चोरटा दोन तासांनी पुन्हा नवीन सावज शोधायला आला असता तो या महिलेच्या नजरेस पडला. त्या महिलेने मोठ् ...
जळगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यंदा पहिल्यांदाच सरपंचपदाचीनिवडणूक ही थेट नागरिकांमधूनच होणार असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. ...
वैद्यकीय निष्काळजीपणा व कारकुनी त्रुटीमुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करणे बंद करा, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर रोजी सकाळी ...
दुर्गा विसर्जन मिरवणुकीत फटाके फोडण्यावरुन खोटे नगरात झालेला चाकू हल्ला व वाद प्रकरणी दोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर माजी नगरसेवक मनोज सुरेश चौधरी (वय ३२ रा.जिवराम नगर,जळगाव) यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याच ...
चाळीसगाव, जि.जळगाव, दि.२ : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (रेवदंडा) श्री समर्थकांनी सोमवारी शहराच्या काही भागात स्वच्छता अभियान राबविले. ११५२ श्री समर्थक सदस्यांनी शहरातील ३० कि.मी.चे रस्ते स्वच्छ केले. ...