आदिवासी विद्याथ्र्याचे चोपडा येथे सुरू असलेले उपोषण दुस:या दिवशीही सुरूच असून हे विद्यार्थी आता नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालयावर उपोषण करण्यासाठी शुक्रवारी रात्रीच रवाना झाले आहेत. ...
महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जळगाव विभागात आठ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असून जिनिंग व्यावसायिकांकडून २३ आॅक्टोबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत. ...
भुसावळ तालुक्यातील गोजोरे, कंडारी, मोंढाळे या गावातील जि.प.प्राथमिक शाळेतून जप्त करण्यात आलेल्या पोषण आहाराचा माल हा निकृष्ट नसून उत्कृष्टच असल्याचा अहवाल नाशिक येथील अन्न व औषध तपासणी विभागाकडून देण्यात आला आहे. नुकताच हा अहवाल जि.प.च्या प्राथमिक शि ...