जिल्हा पोलीस अधीक्षकानंतर जिल्ह्यात सर्वात महत्वाचे पद असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे यांची वर्णी लागली आहे. या खुर्चीसाठी जिल्ह्यातील अनेक अधिकारी स्पर्धेत होते. जामनेर, मुक्ता ...
आॅनलाईन लोकमत, दि़ ११, जळगाव - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकलग्न, ता़ धरणगाव येथील गंगाधर पाटील (गयभूदादा) मुलाच्या मदतीने शेतीमध्ये मका पिकाचे विक्रमी उत्पादन घेत आहेत़ यासाठी ते ठिबक सिंचनातून फर्टिगेशन तंत्र वापरत आहेत़ तसेच पाण्याचा संतुलित व ...
साकी, नवापूर येथे वाहने अडवून दरोडा टाकणाºया टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून जळगावातील दोन तर धुळ्यातील दोन अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एअरगन, दरोड्याच्या पैशातून विकत घेतलेली महागडी दुचाकी, चोरी ...
रावेर,दि.11 : इंदूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे रावेरसह परीसरात संताप व्यक्त होत आहे. ...