जामनेर, दि.20 : धामणगांव बढे येथून शेवगे पिंप्री येथे बहिणीला भेटायला मोटार सायकलने जात असलेल्या भावास फत्तेपूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी 11 वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...
पोटदुखीच्या त्रासामुळे डॉ.सी.जी.चौधरी यांच्या दवाखान्यात दाखल केलेल्या दीपाली नाना पाटील (वय १८ रा.भराडी, ता.जामनेर ह.मु.सुरत) या तरुणीचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. रुग्णाचे हाल होत असताना डॉक्टर दोन तास पुजेत गुंतले व त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्य ...
सामाजिक संघटनांनी पाठ फिरवल्यामुळे यंदा कारागृहातील कैद्यांची दिवाळी अंधारातच गेली. एकाही सामाजिक संघटनेने कैद्यांसाठी फराळ किंवा मिठाई आणली नाही. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र गुरुवारी सकाळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारागृहात जाऊन कैद ...