आव्हाणे गावातील सर्वांची लाडकी..सर्व जण तिला प्रेमाने दिदी म्हणायचे..मात्र या दिदीसाठी पाडवापहाट काळरात्र ठरली. पणतीमुळे कपड्याने पेट घेत जखमी झालेल्या दिदी तथा पल्लवी सोमनाथ चौधरी (वय-१०, रा.आव्हाणे) हिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.जिल्हा रुग्णालयात उ ...