किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन जळगावात ७ ते १० डिसेंबर करण्यात येणार आहे. रविवारी पर्यावरण शाळा येथे घेण्यात आलेल्या संयोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय व्याघ्र परिषद व राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संम ...
भविष्यातील भारताला मजबूत व सक्षम करायचे असेल तर आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातील इतिहास ठासुन सांगण्याची गरज आहे. उद्याचा भारताला केवळ पदव्या घेणाºया पिढीची गरज नाही. तर राष्टभक्तीने प्रेरीत अशा पिढीची गरज आहे, आणि ती पिढी घडविण्याचे काम केवळ शि ...
धुळे येथील ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, कवी आणि सेवानिवृत्त प्राध्यापक अनिल सोनार ‘हसु भाषिते’ हे उपरोधिक मिश्कील शैलीतील सदर ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल‘साठी दर आठवडय़ाला लिहिणार आहेत. या लेखमालेचा आज पहिला भाग. ...
बेटी बचाव बेटी पढाव, शेतकरी आत्महत्या यासह सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध प्रकारचे देखावे, शिस्तबध्द मिरवणूक व निर्माल्य रथ तयार करुन लागलीच केलेली स्वच्छता आदी उपक्रम पाहता शहरातील गणेश मंडळे व पोलिसांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद ...
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व अन्य खासगी बॅँकाचे १२ लाखाच्यावर असलेले कर्ज, शेतकरी कर्जमाफीबाबत न होणारा निर्णय व त्यातच पिकांचे नुकसान या साºया बाबींना कंटाळून तुषार लक्ष्मण ढाके (वय ३५ रा.ममुराबाद, ता.जळगाव ह.मु.पारख नगर, जळगाव) यांनी रविवारी सक ...
कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते यासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत नेहमीच शासनाकडून आश्वासनांचा पाऊस पडतो़ मात्र मागण्या पूर्ण होत नाही़ या मागण्या मान्य होईपर्यंत एस़. टी. क़ामगारांनी ...