जिल्ह्यात घरफोडी करुन धुमाकूळ घालणारी मध्यप्रदेशातील चार जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल असा ५ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीने जिल्ह्यात अनेक घरफोड्या केल्या असून १३ ठिकाणच्य ...
पीडित महिला एकही दिवस न्यायालयात हजर नसताना तसेच तिची साक्षही झालेली नसताना बलात्काराचा प्रयत्न करणा-या काशिनाथ रुमाल भील (रा.साकरे, ता.धरणगाव) याला न्यायालयाने गुरुवारी कलम ३७६ (२) व ५११ खाली सहा वर्ष सक्तमजुरी, १ हजार रुपये दंड व कलम ४५२ नुसार १ वर ...
भरधाव वेगात येत असलेला डंपर समोरुन वळण घेत असलेल्या गॅस टॅँकरवर आदळल्याची घटना गुरुवारी पहाटे पाच वाजता अजिंठा चौकात घडली. डंपर हा गॅस जोडणी पाईपवरच आदळला. सुदैवाने पाईप फुटला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दोन्ही वाहनांच्या चालकांसाठी तर ही घटना ...