लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
ममुराबाद रस्त्यावर ट्रकसह चार लाखाचे खत जळून खाक - Marathi News | Four lacs fertilizer with truck on the road in Mumburabad, burnt | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ममुराबाद रस्त्यावर ट्रकसह चार लाखाचे खत जळून खाक

यावलकडे खत घेऊन जाणाºया ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्कीट झाला व काही क्षणातच संपूर्ण ट्रकने पेट घेतल्याची घटना थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता ममुराबाद गावापासून काही अंतरावर इदगाव रस्त्याला घडली. या आगीत ट्रक व त्यात असलेले रासायिनक खत जळून ...

जळगावमधील तांबापुरात शॉटसर्कीटमुळे लागलेल्या आगीत ३० हजाराची रोकड जळाली - Marathi News | 30 thousand rupees of burnt fire in Tambot in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमधील तांबापुरात शॉटसर्कीटमुळे लागलेल्या आगीत ३० हजाराची रोकड जळाली

तांबापुरा परिसरातील संतोषी माता मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता फिरोज खान रमजान खान यांच्या घरात शॉर्ट सर्कीट होऊन अचानक आग लागली. या आगीत घरातील ३० हजार रुपयाच्या रोकडसह संपूर्ण वायरींग, ए.सी. सोफा सेट, लॅपटॉप, घरगुती सामान, कपडे आदी साहित्य ...

खान्देशातील प्रति पंढरपूर शेंदुर्णीत भगवान त्रिविक्रमाचा रथोत्सव - Marathi News | Rathosava of Lord Trivikrama in shendurani | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशातील प्रति पंढरपूर शेंदुर्णीत भगवान त्रिविक्रमाचा रथोत्सव

खान्देशातील प्रति पंढरपूर असलेल्या शेंदुर्णी येथे शुक्रवारी भगवान त्रिविक्रम, श्री संत कडोजी महाराज यांच्या जयघोषात व भक्तीमय वातावरणात रथोत्सव उत्साहात पार पडला. ...

जामनेर शहरात डेंग्यू व मलेरिया रुग्णसंख्येत वाढ - Marathi News | Increase in dengue and mleriya in Jamnar city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर शहरात डेंग्यू व मलेरिया रुग्णसंख्येत वाढ

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केली पाहणी : नगरपालिकेकडून स्वच्छता मोहिम सुरु ...

आत्मपर स्वरूपाच्या कथनतंत्रातून उलगडलेल्या भावकथा ‘आबाची गोष्ट’ - Marathi News | The story of 'Abbaachi Than' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आत्मपर स्वरूपाच्या कथनतंत्रातून उलगडलेल्या भावकथा ‘आबाची गोष्ट’

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये साहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या कथासंग्रहाचा तसेच नंदुरबार येथील कवयित्री सीमा मोडक यांच्या ‘भक्तीसाधना’ या पुस्तकांचा रवींद्र मोराणकर यांनी करून दिलेला थोडक्यात परिचय. ...

आदिवासी भागात जनकल्याणासाठी झटणारे संत श्री शंकर महाराज - Marathi News | Saint Shankar Maharaj who struggled for the welfare of tribal people | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आदिवासी भागात जनकल्याणासाठी झटणारे संत श्री शंकर महाराज

‘लोकमत’च्या ‘वीकेंड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी ’ या सदरात प्रा.डॉ. विश्वास पाटील यांचा विशेष लेख. ...

कृषिपंपाची वीज मिळण्यासाठी वीज कंपनीच्या अधिका:यांना घेराव - Marathi News | To get power from the Krishipampa, the association of power company officials | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कृषिपंपाची वीज मिळण्यासाठी वीज कंपनीच्या अधिका:यांना घेराव

धरणगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस विविध मागण्यांसाठी आक्रमक ...

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती विरोधात विश्वासदर्शक ठराव १४ विरुध्द 2 ने पारीत - Marathi News | The verdict of the verdict of Krúb, two against 14, changed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती विरोधात विश्वासदर्शक ठराव १४ विरुध्द 2 ने पारीत

कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांनी सभापती प्रकाश नारखेडे विरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठराव शिवसेनेच्या बाजुने १४ विरुध्द २ असा पारीत झाला आहे. ...

जळगावात रायसोनीनगरात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने डंपरच्या काचा फोडल्या - Marathi News | 10 to 15 people have been killed by a gang of dumpers in Jalgaon Risoniyanagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात रायसोनीनगरात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने डंपरच्या काचा फोडल्या

प्रतिकार करण्यासाठी आलेल्यास मारहाण ...