विष प्राशन करीत आत्महत्येच्या प्रयत्न करणारे चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी शनिवारी दिलेल्या जबाबानुसार ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव निकम ...
हरिविठ्ठल नगरात पळवून नेण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीची छेड काढणा-या सागर भोई (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) याला रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शाळास्तरावर शिक्षकांना देण्यात आलेली आॅनलाईन कामे, बदली प्रक्रियेतील जाचक नियमासह विविध शासननिर्णयाविरोधात शनिवारी जिल्ह्यातील सुमारे 4 हजार जिल्हापरिषदेच्याप्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाची झोप उडवून दिली. ...
बांद्रा-पटना व्हाया उधना (क्र.१९०४९) या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना मारहाण करुन लुटमार करणाºया टोळीतील फरार वसीम अली शेर अली उर्फ वसीम तेली (वय २५ रा.सालार नगर, जळगाव) याला शनिवारी जिल्हा पेठ पोलिसांनी ट्रान्सपोर्ट नगर परिसरातून अटक केली. या प्रकरणात य ...