शालेय पोषण आहाराच्या मुदतबाह्य साठ्याप्रकरणी पंचायत राज समितीने तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही दुसºया दिवशी गुन्हा दाखल झाला नाही. जिल्हा परिषदेच्यावतीने कोणीही फिर्याद द्यायला आले नाहीत, त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असे पोलिसांचे म ...
धाडसी घरफोडी व चोºयांमध्ये मास्टरमार्इंड असलेला कुंदनसिंग सुरजसिंग जुन्नी (वय २१, रा.चिंबी पाडा, अंबाडी रोड, भिवंडी जि.ठाणे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन गुरुवारी अटक केली. न्यायालयाने त्याला २८ आॅक्टोबरपर्यंत ...
शेतातील कृषी पंपाचे नुकसान केल्याच्या कारणावरुन सुभाषवाडी, ता.जळगाव येथे बुधवारी रात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी कुºहाड, लोखंडी रॉड व दगडांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. यात सरपंचासह दोन्ही गटाचे ९ जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णाल ...