मेहरुण तलावाजवळील लेक रेसीडेन्सी अपार्टमेंट येथे मुलाला क्लासला सोडून बाहेर थांबलेल्या सपना मधुसुदन पवार (रा.पोलीस कॉलनी, एमआयडीसी जळगाव) या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची मंगळपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने पळवून नेल्याची घटना मं ...
यावल येथील लाच मागितल्याच्या एका प्रकरणात यावल पोलीस स्टेशनचे तत्कालिन कर्मचारी कैलास नारायण इंगळे यालाही मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी अटक केली. किरण पांडुरंग ठाकरे या कर्मचाºयाला सोमवारी सायंकाळी अटक झाली होती. याच गुन्ह्यात आरोपी असले ...
शहरातील एकलव्य मैदानावर राज्यातील २३ जिल्ह्यासाठी वायुसेनेच्या भरतीप्रक्रियेला मंगळवारी सकाळी ६ वाजता सुरुवात झाली़ या भरतीप्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार ए़टी़पाटील यांनी भरतीत सहभागी उमेदवाराप्रमाणे स्वत:चीही उंची मोजून घेतली़ एवढेच नव् ...
मातीच्या ढिगा-याखाली दबल्याने रवींद्र अशोक अहिरे (वय ३२ रा.पिंपळकोठा प्र.चा.ता.एरंडोल) या तरुण मजुराचा मृत्यू तर अन्य दोन जण किरकोळ जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता निमखेडी शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरात अभ्यासक तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांचा लेख अभंग रारायण महाकाव्याचे रचयिते श्री शंकर महाराज ...