शहरातील एकलव्य मैदानावर राज्यातील २३ जिल्ह्यासाठी वायुसेनेच्या भरतीप्रक्रियेला मंगळवारी सकाळी ६ वाजता सुरुवात झाली़ या भरतीप्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार ए़टी़पाटील यांनी भरतीत सहभागी उमेदवाराप्रमाणे स्वत:चीही उंची मोजून घेतली़ एवढेच नव् ...
मातीच्या ढिगा-याखाली दबल्याने रवींद्र अशोक अहिरे (वय ३२ रा.पिंपळकोठा प्र.चा.ता.एरंडोल) या तरुण मजुराचा मृत्यू तर अन्य दोन जण किरकोळ जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता निमखेडी शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरात अभ्यासक तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांचा लेख अभंग रारायण महाकाव्याचे रचयिते श्री शंकर महाराज ...
मुख्यमंत्र्यांनी शहराच्याविकासासाठी२५ कोटीचा निधी दिला असला, तरी या निधीची स्थिती सध्या ‘मालामाल विकली’ चित्रपटातील लॉटरीच्या तिकीटासारखी झाली आहे. ज्या प्रमाणे एका लॉटरीच्या तिकीटावर सर्व गाव तुटून पडले होते. त्याच प्रमाणे २५ कोटीच्या निधीवर देखील स ...
जिल्'ातील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर पासून दूध वितरीत केले जाणार असल्याची घोषणा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली होती. मात्र जिल्हा दूध संघाकडून ‘एनडीडीबी’कडेशाळांचे प्रस्ताव पाठविण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना दूधासाठी अजून मह ...
पाणीटंचाईचे भीषण सावट पसरलेल्या पारोळा तालुक्यातील बोरी धरणातून विद्युत मोटारी (पंप) लावून पाण्याचा उपसा करणा:या शेतक:यांच्याविरोधात महसूल आणि पाटबंधारे विभागाने सोमवारी धडक कारवाई केली. ...