Ishwarlal Jain : ईश्वरलाल जैन यांच्याकडून कर्जाऊ घेतलेली ३० कोटी रुपयांची रक्कम परत न करता, त्याऐवजी संयुक्त उपक्रमांतर्गत विकसित करण्यासाठी काही भूखंड देऊन, पुढे ती रक्कम जप्त का करू नये, अशी नोटीस अशोका बिल्डर्सने जैन यांना धाडली. ...
Crime News : अशोक कटारिया यांच्यासह पाच जणांनी ईश्वरलाल जैन यांच्याकडून २०१०-११ ते २०१४-१५ या काळात ११ कोटी रुपये व १९ कोटी २४ लाख ६० हजार १२५ रुपये हात उसनवारीने घेतले. ...
दोन्ही बालकांचा मृतदेह एकाच विहिरीत आढळून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी जळगाव येथील रहिवासी असलेल्या बालकांच्या चुलत काकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ...
अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात महाबळ व गोलाणी मार्केट येथील अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले. पाण्याचा मारा करून वीस मिनिटात आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत दुकानातील आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती. ...
मांजरीने कोंबडीच्या पिलाची शिकार केल्याने हेमराज सोनवणे याने बंदुकीने गोळी झाडत मांजरीच्या पिलास ठार केल्याची घटना गुरुवारी जिजाऊ नगरात घडली. पोलिसांनी हेमराज याला बंदुकीसह ताब्यात घेतले आहे. ...