प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने ‘शाळासिध्दी’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातंर्गत शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमूल्याकनानुसार जळगाव जिल्ह्यातील १ हजार १९० शाळांनी या ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. या ...
महाराष्ट राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेची उत्तरे चक्कशिक्षकांकडूनच वर्गातील फळ्यावर लिहून दिली जात असल्याचा ...
उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाºया खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांपैकी आतापर्यंत ८१ महाविद्यालयांनी ‘नॅक’मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले आहे. ५५ महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे तर केवळ २ महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण ...
वाघरा- वाघरी गावातील गोपाळवाडीत गुरूवारी सकाळपासून चिकनगुनियासदृष आणि डेंग्यूची लक्षणे असलेल्या आजाराची साथ पसरल्याने तब्बल 45 रुग्णांना रात्रीपासून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. ...