जळगाव पोलिसांच्या रेकार्डवर सराईत गुन्हेगार असलेल्या विकास राजू गुमाने उर्फ हाड्या (वय २५, रा.तांबापुरा, जळगाव) याने औरंगाबाद शहरातील वाळूजमध्ये कापूस व्यापा-याची दुचाकीची डिक्की फोडून त्यातील कापसाचे सहा लाख १६ हजार १०० रुपयांची रोकड लांबविल्याचे उघ ...
घटस्फोटानंतर पुन्हा संसार सुरू करणाºया चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याला तब्बल एक लाखाचा दंड ठोठावणाºया आणि सामाजिक बहिष्काराची धमकी देणाºया जात पंचायतीला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पोलीस प्रशासनाने कायद्याची वेळीच समज देऊन य ...
जिल्ह्यात घरफोड्या करुन दुचाकी चोरणा-या टोळीतील पाचोरा येथील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी जळगाव शहरातून जेरबंद केले. ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील (वय २० रा.बहिरम नगर, पाचोरा), नवाल आबा राखुंडे उर्फ पिंटू भंडारी (वय २१, रा.सिंधी कॉलनी, ...
दीर्घ प्रतीक्षा करुनही कैद्यांशी भेट न होणे अथवा झालीच तर अवघ्या दोन मिनिटात भेट आटोपणे यामुळे कैदी व नातेवाईक यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करण्यासाठी शनिवारी रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना कैद्यांची मनमोकळीपणे भेट घेण्याची संधी कारागृह प्रशा ...
चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी रात्री मोलॅसीसचे टँकर अडविल्याने प्रशासनाने धावपळ करीत आंदोलन करणाºया कामगारांना पगार वाटप केले. ...