शहरातील खासगी कंपनीत कामाला असलेल्या अनिल विश्वनाथ पाटील (वय २९, रा.अयोध्या नगर, जळगाव मुळ रा.माहेजी, ता.पाचोरा) या तरुणाने शुक्रवारी रात्री माहेजी शिवारातच विष प्राशन करुन आत्महत्या केली. अनिल याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ...
उत्तर भारतात यंदा पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाल्याने राज्यात पून्हा शितलहर पसरली आहे. १६ ते १७ अंशापर्यंत गेलेला जळगावचा रात्रीचा पारा पून्हा घसरायला सुरुवात झाली असून, थंडी चांगलीच झोंबायला लागली आहे. ...
उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून युवारंग महोत्सवाचे स्वरुप यंदापासून बदलणार आहे. आविष्कार स्पर्धेप्रमाणेच युवारंग महोत्सवाचे आयोजन देखील जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय प्रमाणे होणार आहे. ...