ठिबकवरील करामध्ये थेट तीन पट वाढ करीत १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) सरकारने लागू केला आहे़ त्यामुळे थेंब-थेंब पाणी वाचविण्यासाठी शेतकºयांवर एकरी तीन ते चार हजार रुपयांचा भार वाढला आहे. विक्रीतही ३० टक्क्याने घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ...
कापसाचा हंगाम हातातोंडाशी आलेला असताना गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्'ातील नव्वद टक्के कापसाच्या क्षेत्रावर हा प्रादुर्भाव वाढला आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकरी ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये जळगाव येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या राज्यनाटय़ स्पर्धेतील प्राथमिक फेरीत पार पडलेल्या नाटकांचा नाटय़ समीक्षक डॉ.शमा सुबोध सराफ यांनी घेतलेला आढावा. ...
सुप्रीम कॉलनीतून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण व पोलिसांच्या हाताला झटका मारुन पळणाºया राजू भिकू पवार (वय ३२ रा. महागाव, ता.दारव्हा, जि.यवतमाळ) याची रविवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. राजू पवार याने २५ हजार रुपये दिले नाहीत म्हणून गेल्या वर्षी ...
दुकान मालक व ग्राहकाचे लक्ष विचलित करुन दुकानातून मोबाईल लांबवितांना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेल्या सौरभ नंदकिशोर गावंडे (वय १९ रा.खेडी, ता.जळगाव) याला शहर पोलिसांनी सहा तासातच जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. गा ...