चाळीसगाव - नरभक्षक बिबट्याच्या दहशतीचे सावट कायम असून तिन दिवसानंतर वरखेडे येथील तिसरा तर एकुणातील सहवा बळी बिबट्याने आज रात्री ३ च्या सुमारास घेतला. यामुळे परिसरातील नरभक्षक बिबट्याच्या भितीचा थरार कायम आहे.वरखेडे खुर्द येथील यमुनाबाई दला तिरमली ...
फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपये दिले नाही म्हणून ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर २५ ते ३० जणांच्या सशस्त्रधारी टोळक्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता घडली. या घटनेत ...
उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदासाठी प्रा.अमुलराव बोरसे व प्रा.पी.पी.माहुलीकर यांची नावे चर्चेत आहे. या दोन्हींपैकी एकाची निवड प्र-कुलगुरुपदी आठवड्याभरात राज्यपालांकडून होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...
परीक्षा संपल्यानंतर प्राध्यापकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या थेट हातात देवून संबंधित विषयांच्या प्राध्यापकांसमोर जागीच त्यांच्या शंकांचे निरसन करणारा ‘ओपन डे’ हा आगळा-वेगळा उपक्रम उत्तर महाराष्ट विद्यापीठाने सुरु केला आहे. ...
औद्योगिक वसाहतमधील ई-८० या सेक्टरमधील आनंद बॅॅटरी या कंपनीतून बॅटरी बनविण्याचा ३५ हजार रुपये किमतीचा कच्चा माल लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. हा माल चोरुन नेतांना तीन चोरटे सीसीटीव्ही कॅम-यात कैद झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोली ...
: तब्बल १०४ वर्षे जुना व अत्यंत जीर्ण झालेला शिवाजीनगर उड्डाण पूल पाडून, त्याच जागी नवीन उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने निविदा प्रसिद्ध केली आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान उभारण्यात येणाºया चौथ्या रेल्वे लाईनमुळे ही निविदा प्रक्रिया हाती घेण् ...