वरखेडी, ता.एरंडोल येथील भिकन दगडू पाटील (वय ५५) या शेतकºयाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सावकार व एरंडोल पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत भावलाल हिलाल पाटील (रा.वरखेडी, ता.एरंडोल) यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल ...