खड्डेमुक्त रस्ते मोहीम यशस्वी करण्यासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक गतीने कामे पूर्ण करावीत. जे अधिकारी आपल्या कामात कसूर करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी ...
समाजात कसे रहावे, कसे जगावे आणि कशी सेवा द्यावी, हे कुटुंब व्यवस्थेतून माणूस शिकत असतो. सामाजिक संस्कार इथून घडत असतात, म्हणून हिंदू धर्मात कुटुंब व्यवस्थेला महत्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर ...
स्थळ.... एमआयडीसी पोलीस स्टेशन.. वेळ दुपारी दोन वाजेची.. घाबरलेल्या अवस्थेत दोन जण येतात.... साहेब आमचा एका जणाशी वाद झाला.. त्याला आम्ही दगडाने ठेचून मारले आहे... तुम्ही तातडीने तेथे पोहचा.. हे शब्द ऐकून ठाणे अमलदाराने खुर्चीच सोडली... तातडीने पोली ...
भरधाव ट्रकने सहायक फौजदाराला चिरडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी साडे सहा वाजता पुन्हा अजिंठा चौकातच ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ट्रकचा मागून धक्का लागल्याने दुचाकीवर मागे बसलेले सत्ती श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी (वय ४० रा.श्रीनगर, भु ...
मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यातून गावठी पिस्तुलची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. पोलिसांनी पाच वर्षात गुन्हेगारांकडून ६४ पिस्तुल व १२१ राऊंड पकडले आहेत. त्यात ५७ गुन्हे दाखल करुन ११३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यात सर्वाधिक ...
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया जया जिजाबराव पाटील (वय २५, रा.भोकरी, ता.मुक्ताईनगर) विद्यार्थिनीच्या पर्समधून सात हजार लांबविण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजता भावना क्लासेसच्या इमारतीत घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल क ...
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा (ता.नवापूर) येथील शिक्षक प्रमोद मधुकर चिंचोले हे द्वितीय आले. ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी’ या कार्यक्रमांतर्गत ‘स्वच्छ भार ...