दोन गट समोरासमोर आल्याने झालेल्या हाणामारीत नगरसेवकासह दोन्ही गटाचे सहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव येथील दवाखान्यात निमोनिया आजारावरील उपचार करुन घरी दुचाकीने मुलासोबत जात असताना मागून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत रेखा सुनील नारखेडे (वय ४० रा.साकरी, ता.भुसावळ) या ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजता नशिराबाद गावाजवळ महामार्गावर ...
पती-पत्नीत सातत्याने होणा-या वादाला कंटाळून कंचन शामलाल वालेचा (वय ४० रा.जय समाधी अपार्टमेंट, सिंधी कॉलनी, जळगाव) या विवाहितेने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजता घडली. शिवाजी नगर रेल्वे पुलाखाली त्यांचा ...