लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
डॉक्टरांच्या बंद दरम्यान जखमीला जिल्हा रुग्णालयाचा आधार - Marathi News | suport to injured in civil Hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डॉक्टरांच्या बंद दरम्यान जखमीला जिल्हा रुग्णालयाचा आधार

कटरने कापला गेला हात ...

खान्देशात बंदचे तीव्र पडसाद, भुसावळात तणावाची स्थिती, चार ते पाच जण जखमी - Marathi News | strike in Khandesh, four to five injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशात बंदचे तीव्र पडसाद, भुसावळात तणावाची स्थिती, चार ते पाच जण जखमी

ठिकठिकाणी जाळपोळ ...

महाराष्ट्र बंद : चाळीसगावात 'बंद'मुळे शाळांमध्ये शुकशुकाट, बसफे-याही रद्द - Marathi News | Maharashtra shutdown: Protest in chalisgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र बंद : चाळीसगावात 'बंद'मुळे शाळांमध्ये शुकशुकाट, बसफे-याही रद्द

भीमा-कोरगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बुधवारी सकाळपासूनच चाळीसगावात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळात आहे. ...

जळगाव जिल्ह्यात १३ बसेसवर दगडफेक व चालकाला जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt to burn stones and burn drivers on 13 buses in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात १३ बसेसवर दगडफेक व चालकाला जाळण्याचा प्रयत्न

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्'ात तीव्र पडसाद उमटले. जिल्ह्यात एकूण १३ बसेसवर दगडफेक झाली.जळगाव शहरात एस.टी.बसची तोडफोड करुन चालकासह बसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. जैनाबादमध्येही बसवर दगडफेक झाली. अमळनेर येथे सात ...

जलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | Handa Morcha of women in the water resources minister's village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात महिलांचा हंडा मोर्चा

तीन वर्षानंतर अखेर सुटला संयम : नेरी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप ...

भीमा -कोरेगाव हिंसाचार : अमळनेरमध्ये नऊ वाहनांची तोडफोड, दोघे संशयित ताब्यात - Marathi News | Bhima-Korgaon violence: 9 vehicles in Amalner, two suspects detained | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीमा -कोरेगाव हिंसाचार : अमळनेरमध्ये नऊ वाहनांची तोडफोड, दोघे संशयित ताब्यात

सुरक्षेसाठी एस.टी.कर्मचाºयांचा अडीच तास चक्का जाम ...

जळगावात बस चालकाला जाळण्याचा प्रयत्न, कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद - Marathi News | Try to burn a bus driver in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात बस चालकाला जाळण्याचा प्रयत्न, कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद

बस चालक जखमी ...

भीमा कोरेगाव हिंसाचार : जामनेर व पारोळा येथे रास्ता रोको तर चाळीसगाव, अमळनेर येथे एस.टी.वर दगडफेक - Marathi News | Bhima Koregaon Violence: Stop the route at Jamnar and Parola while blocking ST at Chalisgaon, Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीमा कोरेगाव हिंसाचार : जामनेर व पारोळा येथे रास्ता रोको तर चाळीसगाव, अमळनेर येथे एस.टी.वर दगडफेक

रावेर येथे बाजारपेठ बंद तर यावल, भडगाव व पाचोरा येथे प्रशासनाला दिले निवेदन ...

आयएमएच्या बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील 1500 डॉक्टर सहभागी - Marathi News | 1500 Doctor participants of Jalgaon district in the shutdown of IMA | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आयएमएच्या बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील 1500 डॉक्टर सहभागी

रुग्णसेवेवर परिणाम ...