इमारत व बांधकाम कामगारांना साहित्य घेण्यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे प्रत्येक पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आठ कामगारांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. ...
अमळनेर तालुक्यातील ढेकु खु.ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याचा मागणीसाठी मंगळवारी ढेकू येथील ग्रामस्थ दगाजी पाटील यांनी जि.प.च्या प्रवेशव्दारा समोर हातात पेट्रोलची बाटली घेवून आंदोलन केले. त्यांचा आंदोलनामुळे ...